Pomegranate Farm Fire : तीन एकर डाळिंबबागेस आग

तळपत्या उन्हात आगीने रौद्र रूप धारण करत उभी डाळिंबबाग खाक झाली
Pomegranate Farm Fire
Pomegranate Farm Firesakal
Updated on

सिन्नर- सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील सांगवी येथील शेतकरी राजेंद्र घुमरे यांची तीन एकर डाळिंबबाग आगीच्या भक्षस्थानी येऊन खाक झाली. आग कशामुळे लागली हे समजले नसले तरी तळपत्या उन्हात आगीने रौद्र रूप धारण करत उभी डाळिंबबाग खाक झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com