Crime
sakal
नाशिक: शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नलजवळील व्यापारी संकुलाच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू हा संशयितांच्या मारहाणीतच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षानंतर पाच जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक करण्यात आली आहे.