नाशिक- खेळाडूंच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या खेळाडूंपर्यंत थेट पोहचवाव्या, यासाठी शासनाच्या वतीने महत्त्वाचे पाऊले उचलले जातील. या योजनांचा लाभ खेळाडूंना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केले.