Jalaj Sharma
sakal
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी सेवा पंधरवाड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.