Sewage Treatment Project Approval for Kumbh Mela in Nashik : गोदावरीसह उपनद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १४४४.१३ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला.
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरीसह उपनद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १४४४.१३ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला. प्रकल्प चालविण्यास देण्यासाठी आदेशदेखील काढले.