नाशिक- आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने आता देश-विदेशात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते shabarinaturals.com या ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मचे उद्घाटन होईल. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी (ता. ८) हा कार्यक्रम होत आहे.