Sharad Pawar
sakal
नाशिक
Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार
Sharad Pawar stresses on unity and social harmony : राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना एकोप्याचे बंध मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
लखमापूर (ता. दिंडोरी): ‘महाराष्ट्र हा सामाजिक ऐक्य जपणारा प्रदेश आहे; मात्र आजच्या परिस्थितीकडे पाहिले तर सामाजिक सौहार्दाची वीण तुटत चालली आहे. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना एकोप्याचे बंध मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
