Alka Darade : "लोककला टिकवण्यासाठी समाजाने एकत्र यावे"; संमेलनाध्यक्षा अलका दराडे यांचे कळकळीचे आवाहन

Alka Darade Stresses Need to Preserve Folk Art : नाशिक येथे झालेल्या चौथ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात लोककलांच्या सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
Alka Darade

Alka Darade

sakal 

Updated on

नाशिक: आज समाजमाध्यमे कितीही प्रगत झाली असली, तरी लोककला मागे पडता कामा नये. दंतकथा, लोककथा आणि लोकपरंपरांच्या माध्यमातून सामाजिक भान आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य जतन करणे अत्यावश्यक आहे. केवळ काल्पनिक लेखन करून भागणार नाही; चार भिंतींच्या आत दडलेली संस्कृती टिकवण्यासाठी समाजाने सामूहिकरीत्या पुढे येणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राची लोककला जिवंत राहील, असे ठाम मत ज्येष्ठ लेखिका अलका दराडे यांनी शनिवारी (ता. १७) येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com