Nashik Crime : झोक्यावर खेळताना गळफास लागून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; कृष्णा बेशुद्ध झाला अन्...
9-Year-Old Boy Dies After Swing Accident in Shirpur, Nashik : शिरपूर शहरात झोक्यावर खेळताना गळफास लागून कृष्णा प्रभाकर पाटील (९) हा बालक गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
शिरपूर (नाशिक) : झोक्यावर खेळताना गळफास लागल्याने प्रकृती गंभीर झालेल्या नऊवर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू (Nashik Child Death) झाला. कृष्णा प्रभाकर पाटील (वय ९) असे मृत बालकाचे नाव आहे.