मालेगाव शहर - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 'ॲक्शन मोड'वर येऊन कामाला सुरुवात केली. या कृतीशील भूमिकेचं राज्यभरातील शिक्षण तज्ञ व पालकांनी स्वागत केले आहे. पहिल्याच दिवशी शाळा भेटी करत विद्यार्थ्यांशी हितगुज, वर्गात जाऊन स्वतः नखे तपासणी करत विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम असावे ही भूमिका मांडली.