नाशिक- आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये शंभर प्लस चा आकडा गाठण्यासाठी महत्त्वाचे प्रवेश घडवून येत असतानाच शिवसेनेने देखील मंगळवारी (ता.१७) चार माजी नगरसेवकांचा प्रवेश घेऊन भाजपपेक्षा आम्ही कमी नसल्याचे दाखवून दिले.