
कार्य परिचय :
सोळा वर्षांपासून मतदारसंघात उमेदवारीसाठी चाचपणी प्रत्यक्षात २०१४ ला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली, मात्र पंकज भुजबळ यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर जनसंपर्क वाढविला. त्यानंतर शिवसेनेला जिल्हा बँक, जिल्हा मजूर संघ, मनमाड, नांदगाव पालिका बाजार समिती, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी सगळी सत्ताकेंद्रे मिळवून दिली. परिणामी २०१९ ते आजतागायत नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार. (shiv sena Suhas Kande ticket confirmed for nandgaon vidhan sabha 2024 election Check maharashtra assembly elections candidate details)