
कार्य परिचय :
ओझर येथील उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे अध्यक्ष व सलग दोनदा आमदार म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात ठसा उमटविला. या विविध पदांच्या माध्यमातून जनहिताची अनेक कामे कदम यांनी मार्गी लावली आहेत. (Shiv sena ubt anil kadam ticket confirmed for niphad vidhan sabha 2024 election Check maharashtra assembly elections candidate details)