Nashik Samruddhi Mahamarg : नाशिकसाठी 'समृद्धी' आणखी जवळ! सिन्नरच्या शिवडे येथे नवीन इंटरचेंज प्रस्तावित

Shivde Interchange Proposed on Samruddhi Mahamarg Near Sinnar : समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे प्रस्तावित असलेल्या नवीन इंटरचेंज जागेची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी. या सुविधेमुळे नाशिक शहराची समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे.
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg

sakal 

Updated on

संपत ढोली- सिन्नर: समृद्धी महामार्गावर शिवडे (ता. सिन्नर) येथे इंटरचेंज सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. जिल्ह्यातील इतर इंटरचेंजच्या तुलनेत हा नाशिक शहरासाठी सर्वांत जवळचा इंटरचेंज ठरणार असल्याने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तो फायदेशीर ठरणार असल्याची माहिती विभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश देवरे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com