Trimbakeshwar Temple: ‘बम बम भोले’च्या गजरात त्र्यंबकेश्वर दुमदुमले; दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी

Trimbakeshwar Temple Crowd Second Shravan Somvar: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. या प्रसंगी कुशावर्त येथे पवित्र स्नान आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेसाठीही भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.
Trimbakeshwar temple pilgrimage rush
Trimbakeshwar temple pilgrimage rushSakal
Updated on

नाशिक: निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेली त्र्यंबकेश्वरनगरी... चालताना क्षणचित्रे टिपण्याची भक्तांची लगबग... आणि ‘ओम नमः शिवाय’, ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’चा गजर अशा भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्‍वर परिसर दुमदुमून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com