Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वेगाड्या देवळाली कॅम्प स्थानकावर थांबविल्या जाणार आहेत. त्यामुळे येथे उतरणाऱ्या भाविकांना घाट परिसरात आणण्यासाठी कॅम्प रेल्वेस्थानक ते महापालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांकडे आणण्यासाठी देवळाली कटक मंडळाचे रस्ते विकसित केले जाणार आहेत.