Kumbh Mela Infrastructuresakal
नाशिक
Nashik Kumbh Mela Budget : साधुग्रामसाठी ३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित; निधी कोठून येणार?
Mahapalika to Submit Project-Wise Land Requirement List : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम व रस्ते प्रकल्पांसाठी भू.-संपादन गतीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिले.
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामसह विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन करायचे आहे. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (ता. १८) महापालिका व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत सिंहस्थांसाठी भूसंपादनाचा प्राधान्यक्रम ठरविताना आठवडाभरात यादी सादर करावी, असे निर्देश शर्मा यांनी महापालिकेला दिले.
