Nashik Kumbh Mela: सिंहस्थापूर्वीच तीर्थपरिक्रमेची परंपरा; गोदावरीच्या उगमापासून नाशिकच्या धार्मिक हृदयापर्यंतचा प्रवास

Ancient Teerth Parikrama Tradition Before Simhastha: गोदावरीच्या उगमापासून रामकुंडापर्यंतचा हा प्रवास नाशिकच्या धार्मिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करतो.
Nashik Kumbh Mela

Nashik Kumbh Mela

esakal

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी ही दोन प्रमुख तीर्थकेंद्रे आहेत. मात्र सिंहस्थाच्या भव्य धार्मिक सोहळ्याच्या कित्येक काळ आधीपासूनच ब्रह्मगिरी ते पंचवटी अशी विस्तृत तीर्थपरिक्रमा नाशिकच्या धार्मिक परंपरेत रुजलेली आहे. या प्रदक्षिणेला प्राचीन परंपरेचा संदर्भ असून, तिचा उल्लेख मार्कंडेयपुराणाशी जोडला जातो. सिंहस्थापूर्वी ही परिक्रमा करण्यासाठी परराज्यांतूनही भाविक नाशिकमध्ये दाखल होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com