Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ-कुंभमेळ्यात भाविकांची अपेक्षित संख्या, गर्दीच्या वेळेचा ताण तसेच प्रमुख नदीघाटांची प्रत्यक्ष भौतिक क्षमता विचारात घेत भाविकाभिमुख आराखडा तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित यंत्रणांना केल्या.