Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यास मर्यादित कालावधी उरला असल्याने विकासकामांना गती द्यावी. नियोजनाच्या प्रशासकीय पातळीवर बैठक होत असल्या तरी महिन्यातून किमान एक-दोनवेळा अधिकाऱ्यांनी साधू-महंतांसोबत बैठक घेत त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा साधू-महंतांनी व्यक्त केली.