Sinnar Water Supply : सिन्नरमध्ये राडा! २२ गाव पाणी योजनेच्या बैठकीत ठेकेदाराची मुजोरी, पदाधिकाऱ्यांनी उतरवला माज

Heated Exchange at 22-Village Water Supply Committee Meeting : २२ गाव पाणीपुरवठा समितीच्या येथे झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनी श्रीजी कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांचा चढलेला आवाज समिती पदाधिकाऱ्यांनी उतरवत गतवेळच्या मुजोरीची आठवण करून दिली.
Water Supply

Water Supply

sakal 

Updated on

संपत ढोली- सिन्नर: मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा समितीच्या येथे झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनी श्रीजी कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांचा चढलेला आवाज समिती पदाधिकाऱ्यांनी उतरवत गतवेळच्या मुजोरीची आठवण करून दिली. त्यावर सारवासारव करत अखेर आवाज खाली घेतला. या प्रकरणाची चर्चा तहसील कार्यालयात मंगळवारी चांगलीच रंगली. बैठक संपल्यानंतरही अधिकाऱ्याला गपगार राहण्याचा दिलेला दमदार सल्लाही चर्चेत राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

Pune
Koyna Project Water Crisis
pune city water supply
North Maharashtra Set for Irrigation Transformation with Nar-Par-Girna Project Launch
Marathi News Esakal
www.esakal.com