Accident
sakal
सिन्नर: नाशिक- पुणे महामार्गावर मोहदरी घाटातील वळणावर कंटेनरचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार व एक जखमी झाला आहे. कंटेनर दुभाजकावरून विरुद्ध दिशेला गेल्यावर पिकअप व दुचाकीला धडकला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. बुधवारी (ता. ३१) सकाळी सव्वादहाला हा अपघात झाला.