Farmer Protest
sakal
सिन्नर: महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सिन्नर येथून कांदाप्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांशी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत थेट संवाद साधला जात असून, ‘नाफेड’ची कांदा खरेदी-विक्री बंद करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.