Sinnar News : माळेगाव औद्योगिक वसाहतीला गॅस टंचाईचा विळखा; कोट्यवधींचे नुकसान, बड्या कंपन्यांना कुलूप

Gas Shortage Brings Industries to a Standstill in Sinnar : औद्योगिक वसाहतीतील दहा दिवसांत ४० कारखान्यांचे कामकाज ठप्प झाले आहे, तर ७० हून अधिक कारखान्यांत अर्धवेळ काम सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका उद्योगांना बसत आहे.
Malegaon MIDC

Malegaon MIDC

sakal

Updated on

सिन्नर: गॅस पुरवठ्याअभावी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील दहा दिवसांत ४० कारखान्यांचे कामकाज ठप्प झाले आहे, तर ७० हून अधिक कारखान्यांत अर्धवेळ काम सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका उद्योगांना बसत आहे. वाहनांचे व्हील तयार करणाऱ्या न्यूओ व्हील कारखान्याला सर्वाधिक फटका बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com