Sinnar Crime : हायवेवरील लुटीचा केरळ 'कनेक्शन' उघड! सिन्नरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीचा थरारक पर्दाफाश

Interstate Robbery Gang Busted After Highway Heist : सिन्नर तालुक्यातील मनेगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकून मुंबई-आग्रा महामार्गावरील लुटीप्रकरणी आंतरराज्य टोळीतील संशयितांना ताब्यात घेतले.
Crime

Crime

sakal 

Updated on

सिन्नर: वाडीवऱ्हे येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लुटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य दरोडा टोळीचा पर्दाफाश केला आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगाव शिवारात छापा टाकून दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, या गुन्ह्यातील दोन प्रमुख संशयितांना थेट केरळ राज्यातून अटक करण्यात आली आहे. या टोळीतील आणखी पाच जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com