Sinnar Crime : पुलावरील 'अपघात' नव्हे, पूर्वनियोजित 'खून'! खंबाळे येथील घटनेतून धक्कादायक सत्य उघडकीस

Shocking Murder Disguised as Accident on Sinnar Bridge : सिन्नर तालुक्यातील खंबाळे (जि. नाशिक) येथे गोदावरी नदीच्या पुलावर दुचाकीला इको कारने धडक देऊन मामा-मामी किसन आणि बेबीबाई दराडे यांची हत्या केल्याप्रकरणी भाचा भाऊसाहेब साबळे याला अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा पूर्वनियोजित खून झाल्याचे उघड झाले आहे.
Kambhale murder

Kambhale murder

sakal 

Updated on

खेडलेझुंगे: खंबाळे (ता. सिन्नर) येथे मामाच्या गावाला असलेल्या आईच्या हिश्श्याच्या जमिनीवरून झालेल्या वादातून भाच्याने थेट मामा-मामीच्या अंगावर इको कार घालत त्यांना संपविल्याचा धक्कादायक प्रकार येथील पुलावर शनिवारी (ता. १) झालेल्या अपघातातून समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com