Crime
sakal
सिन्नर: सिन्नर तालुक्यातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या आठवर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून छळ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.