Nashik Crime : थरार! नाशिक-पुणे महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेली केरळची टोळी जेरबंद

Midnight Raid at Sinnar Guest House : सिन्नर पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील एका हॉटेलवर छापा टाकून दरोड्याच्या तयारीत असलेल्या केरळमधील संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.
Crime

Crime

sakal 

Updated on

सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावरील मनेगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला सिन्नर पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण केरळ राज्यातील आहेत. त्यांच्याकडून शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com