Ashok Kharat : भोंदू खरातवर ‘एसआयटी’कडून दोषारोपपत्र दाखल

संशयित भोंदू अशोक खरात याच्याविरोधात दाखल लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
Ashok kharat

Ashok kharat

sakal

Updated on

नाशिक - संशयित भोंदू अशोक खरात याच्याविरोधात दाखल लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) उर्वरित सात गुन्ह्यातील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करणार आहे. दरम्यान, तपासादरम्यान एसआयटीने १०५ साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतले असून, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले सुमारे १३ हजार व्हिडिओ लिंक्स हटविल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com