sky lanterns
sakal
जुने नाशिक: आकर्षक विविध रंगांच्या आकाश कंदिलांनी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. नाविन्यपूर्ण आकार, प्रकार आणि डिझाईनमध्ये आकाश कंदील विक्रीस दाखल झाले आहेत. पारंपरिक, टिकाऊ आणि इको फ्रेंडली कंदिलांना देखील यंदा अधिक मागणी होत आहे. दसरा संपन्न होताच नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत.