Sandeep Khairnar
sakal
सौंदाणे: तीन तास मृत्यूच्या तावडीत अडकलेला एक तरुण... थंडी, अंधार आणि प्रवाहाचा सामना करीत झाडाच्या फांदीला चिकटून राहिला. थरथरत्या हातांनी मोबाईलवरून तो मदतीसाठी कॉल करीत होता; पण प्रत्येक मिनिट त्याच्यासाठी नवा कसोटीचा क्षण ठरत होता. अखेर पहाटेच्या उजेडाबरोबर आली ती जीवदानाची पहाट..!