Jayprakash Chhajed : एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार लवकर करा

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार अद्याप झालेला नाही. हा करार लवकर करावा ; जयप्रकाश छाजेड
Jayprakash Chhajed
Jayprakash Chhajedsakal
Updated on

नाशिक- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार अद्याप झालेला नाही. हा करार लवकर करावा, वरिष्ठ कर्मचाऱ्यांना भरीव वेतन वाढ असे ठराव माजी आमदार जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आले. या वेळी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीतिश छाजेड यांची एकमताने निवड करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com