नाशिक: राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी (ता. ८) खो-खो प्रबोधिनीच्या खेळाडूंशी हितगुज केले. गतवर्षातील कामगिरीचा अहवाल प्रबोधिनीच्या राष्ट्रीय खेळाडूंनी सादर केला. स्पर्धातमक खेळ वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री कोकाटे यांनी दिली.