Thur, March 23, 2023

SSC Exam : दहावीचा पहिला पेपर देण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग; पाहा Photos
Published on : 2 March 2023, 5:55 am




आपल्या पाल्याला सोडण्यासाठी पालकांची विद्यालयाच्या गेट वरती अशाप्रकारे गर्दी बघावयास मिळत आहे


आपल्या पहिल्याच पेपरला सामोरे जातानाची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्यांचा चेहरावर दिसत आहे

विद्यार्थ्यांना सोडायला आलेले पालक गेटबाहेर प्रतीक्षा करताना दिसत आहेत
