Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेचे कर व दर ठरविण्याचा अधिकार असलेल्या स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सत्ताधारी भाजपचे मच्छिंद्र सानप यांनी अर्ज दाखल केला, तर भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अर्ज दाखल करून ट्विस्ट निर्माण केला आहे.