Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा स्टार्टअप्ससाठी 'सुवर्णसंधी'; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिपादन
District Administration Hosts Godavari Impact Investment Conclave : स्टार्टअपसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची सेवा ही सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
नाशिक: माहिती तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षेत्रावर आधारित स्टार्टअप्सचे क्षेत्र विस्तारत आहे. स्टार्टअपसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची सेवा ही सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.