मालेगाव शहर- येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक संजय फतनानी यांचा मोबाईल महामार्गावरील एका हॉटेलमधून ६ जानेवारीला चोरीला गेला. तो अडीच महिन्यांनी सोमवारी (ता. ३१) सकाळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व पोलिस हवालदार नयन परदेशी यांच्या हस्ते परत मिळाला.