Nashik to Sterilize Stray Cats for the First Time : नाशिक महापालिकेचा नवा उपक्रम: भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्बीजीकरण केले जाते. त्याच धर्तीवर भटक्या मांजरांचेही निर्बीजीकरण केले जाणार असून, त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.
नाशिक- भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्बीजीकरण केले जाते. त्याच धर्तीवर भटक्या मांजरांचेही निर्बीजीकरण केले जाणार असून, त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.