Student Suicide
sakal
नाशिक: बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने १८ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचा निर्णय घेतल्याची हृदयद्रावक घटना नाशिक रोड परिसरात घडली. सेजल दत्तात्रय निकम (वय १८, रा. पार्थ वंदन अपार्टमेंट, वास्तू पार्क, जय भवानी रोड, नाशिक रोड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.