Nashik News : रामतीर्थावर समता, बंधुता, एकात्मतेचे दीप उजळले

रामतीर्थ सेवा समिती व अनुलोम यांच्या विद्यमाने गोदा महाआरती, सामुहिक बुद्धपूजन, बुद्धवंदना झाली.
Nashik News
Nashik News sakal
Updated on

नाशिक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी (ता. १४) सायंकाळी रामतीर्थ सेवा समिती व अनुलोम यांच्या विद्यमाने गोदा महाआरती, सामुहिक बुद्धपूजन, बुद्धवंदना झाली. तत्पूर्वी सायंकाळी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी श्रीराम मंदिराच्या इतिहासासह प्रवेश सत्याग्रह लढा जाणून घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com