Sudhakar Badgujar : दूषित पाणीपुरवठ्यावरून बडगुजर अँड बडगुजर कंपनी अडचणीत? महापालिकेकडे कारवाईचा अहवाल मागितला

Suhakar Badgujar’s Entry into BJP Increases Internal Conflict : आमदार सीमा हिरे यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याला बडगुजर यांच्याशी संबंधित बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनी जबाबदार असल्याने महापालिकेने कारवाई का केली नाही? असा सवाल करत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujarsakal
Updated on

नाशिक- भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासमोरील भाजपअंतर्गत आव्हाने कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश देत असतानाच पश्चिमेच्या आमदार सीमा हिरे यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याला बडगुजर यांच्याशी संबंधित बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनी जबाबदार असल्याने महापालिकेने कारवाई का केली नाही? असा सवाल करत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com