Suhas kande
sakal
नांदगाव: आगामी जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या नाशिक प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली.