Sula Reserve Shiraz : देशातील अव्वल क्रमांकाची प्रीमियम रेड वाईन दिंडोरी रिझर्व शिराझ यासह रासा सिरा, द सोर्स ग्रेनेश रोझे आणि सुला रिस्लिंग या तीन वाईन्स यापुढे सीएसडीमध्ये उपलब्ध असणार आहेत.
नाशिक- येथील सुला विनियार्डस्ने प्रीमियम वाईन शृंखलेचा विस्तार केला आहे. त्यानुसार कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (सीएसडी) मध्ये चार नवीन प्रतिष्ठित वाईन्स सादर केल्या आहेत.