Nashik Crime : पेट्रोलपंप जाळण्याची धमकी देणारा गुन्हेगार अखेर गजाआड
Sumeet Khare Arrested for Petrol Pump Attack in Nashik : पुणे महामागार्वरील पेट्रोलपंपावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. सुमीत राकेश खरेअसे संशयिताचे नाव आहे.
नाशिक रोड- नाशिक पुणे महामागार्वरील पेट्रोलपंपावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. सुमीत राकेश खरे (वय २१) असे संशयिताचे नाव आहे. नाशिक रोड गुन्हेशाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.