Sundarnarayan Temple : सुंदरनारायण मंदिराचे काम प्रगतिपथावर

अमोल गोटे; दिवाळीत भाविकांना दर्शनासाठी खुले होणार मंदिर
Sundarnarayan Temple
Sundarnarayan Templesakal
Updated on

नाशिक- नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होळकर पुलानजीक असलेल्या प्राचीन सुंदरनारायण मंदिराच्या तिसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, डिसेंबरअखेरपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचे नियोजित असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com