गणूर- प्रसूतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक मिळाली तसेच पोटात बाळ जिवंत असताना देखील मृत सांगून मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दुसरीकडे खासगी रुग्णालयात मात्र हिचं महिला सुखरूप प्रसूत झाली, तिचे बाळ देखील जिवंत आहे.