Education News : सुपर ५०’साठी नाशिक जिल्ह्यात ८ हजार विद्यार्थ्यांची तयारी

ZP Nashik’s Super 50 Program Gains Momentum : नाशिक जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सुपर ५०’ चाचणीसाठी ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
Super 50 scheme
Super 50 schemesakal
Updated on

नाशिक- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे २०२५-२६ साठी राबविण्यात येणाऱ्या ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड चाचणी आयोजित केली आहे. रविवारी (ता. ६) जिल्‍हापातळीवर ही परीक्षा घेतली जाईल. एकूण आठ हजार ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com