पोलीस अधीक्षक सचिन पाटील मध्यरात्री तळ ठोकून

Nashik Rural SP Sachin Patil in chandori at midnight
Nashik Rural SP Sachin Patil in chandori at midnight esakal

चांदोरी (जि. नाशिक) :

सायखेडा चांदोरी येथे गोदावरी नदीच्या आलेल्या महापुराच्या (flood) पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण चे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत तळ ठोकून होते.

सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे.जिल्हा वाहतूक,पोलीस मुख्यालय सह रॅपिड अकॅशन चे अधिकारी बोलावत वाहतूक वळवताना अतिउत्साही पर्यटकांना आवर घातला. (Superintendent of Police Sachin Patil camped at midnight due to flood condition nashik news)

Nashik Rural SP Sachin Patil in chandori at midnight
देवळ्यात पिके पाण्याखाली; गिरणातून 27 हजार क्यूसेक विसर्ग

जलसंपदा चे सागर शिंदे,ठाकरे,आदींसह सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी,मंडळ अधिकारी केवारे, ग्रामविकास अधिकारी कुंदे, चांदोरी चे ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे आदी उपस्थित होते.

Nashik Rural SP Sachin Patil in chandori at midnight
Nashik : पाईप टाकण्याच्या कामाला मुहूर्त कधी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com