नाशिक: सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील श्वानप्रेमी शनिवारी (ता. १६) सायंकाळी एकत्र आले. काळे कपडे परिधान करून अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी मूकमोर्चा काढला.