Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

सटाणा शहरातील जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात पौर्णिमेच्या मध्यरात्री घडलेल्या संशयास्पद विधीच्या प्रकरणाने सटाणा शहरासह संपूर्ण बागलाण तालुक्यात खळबळ उडवून दिली.
Witchcraft in Satana

Witchcraft in Satana

sakal

Updated on

सटाणा - शहरातील जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात पौर्णिमेच्या मध्यरात्री घडलेल्या संशयास्पद विधीच्या प्रकरणाने सटाणा शहरासह संपूर्ण बागलाण तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती आणि एका कथित मांत्रिकाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपासाला वेग दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com